Ferfar #2450 · वाल्हा
बदनापुर, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार : वि.वि.कार्य.से.सो.लि.वाल्हा ता.बदनापुर
लिहुन घेणार : सुदाम पंढरीनाथ बोरुडे
यांनी सर्व्हे क्रमांक 279, 281, 282 वर फेरफार क्रमांक 1253 ने घेतलेला बोजा 10000/- सुदाम पंढरीनाथ बोरुडे वि.वि.कार्य.से.सो.लि.वाल्हा ता.बदनापुरचेकर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.