सातबारा Watch

← वाल्हा

Ferfar #2458 · वाल्हा

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
123
Talathi
अंजली तुळशिराम खरडे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : आय.डी.बी.आय. बँक जालना लिहून घेणार : धुप्रदाबाई सुखदेव रेगुडे यांनी सर्व्हे क्रमांक : 123 तपशिल : आय डी आय बी आय बॅंक शाखा – जालना कडुन कर्ज र. रु. 110000/- घेतले द्रोपदाबाई सुखदेव रेगुडे - 1894 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.