सातबारा Watch

← निकळक

Ferfar #3331 · निकळक

बदनापुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
332, 333
Talathi
अंजली तुळशिराम खरडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, लिहुन देणार:- फहिमा शेख नुर ,शेख अजमत शेख नुर ,शेख अहमद शेख नुर ,समीना शेख सिकंदर ,तस्लीमाबी नुर शेख (खाता क्रमांक :- 1293,1374) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 332 मधील मयत शेख नुर शेख युसुफ यांच्या नावे दोन सामाईक विहीरी मध्ये 5 आणे 4 पै हिस्सा सह हक्कसोड लिहुन घेणार:- आसेफ नुर शेख , तसेच लिहुन देणार:- फहिमा शेख नुर ,शेख अजमत शेख नुर ,शेख अहमद शेख नुर ,समीना शेख सिकंदर ,तस्लीमाबी नुर शेख (खाता क्रमांक :- 1373) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 333 मधील मयत शेख नुर शेख युसुफ यांच्या नावे एक सामाईक विहीरी मध्ये 5 आणे 4 पै हिस्सा सह हक्कसोड लिहुन घेणार:- आसेफ नुर शेख , यांना दुय्यम निबंधक जिल्हा जालना यांचेकडील दस्त क्रमांक 4059-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.