Ferfar #3336 · निकळक
बदनापुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- अंजली तुळशिराम खरडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
कृष्णा बाळाजी सुळे हे मयत असून त्यांचा वारस फेर फेरफार क्रमांक (2553)ने घेण्यात आला असून फेरफार क्रमांक (2579) ने हक्कसोड करून विठ्ठल कृष्णा सुळे यांच्या नावे आजरोजी शेतजमीन आहे. इतर अधिकारातील बोरवेल कृष्णा बाळाजी सुळे यांच्या नावे आहे. फेरफार क्रमांक (1814) ने कृष्णा बाळाजी सुळे यांच्या नावाची बोरवेल कमी करून हि त्यांचे वारस मुलगा विठ्ठल कृष्णा सुळे यांच्या नावे नोंद घेण्यात येत आहे.