सातबारा Watch

← गेवराई

Ferfar #5375 · गेवराई

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
342
Talathi
कै एफ सुंदर्डे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुकुंदवाडी शाखा बदनापूर तर्फे लिहून घेणार : ज्ञानेश्वर आसाराम डोंगरे यांनी सर्व्हे क्रमांक : 342 तपशिल : दिनांक 13/11/2019 रोजी वर्धमान नागरी सह. पत सं. म. चा ज्ञानेश्वर आसाराम डोंगरे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 4101 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.