Ferfar #4204 · वरूडी
बदनापुर, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे/गहाण मालमत्तेचे प्रत्यांतरणपत्र/रिकन्व्हेंन्स
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 197
- Talathi
- प्रतिभा शिवगिर गोस्वावी
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे/गहाण मालमत्तेचे प्रत्यांतरणपत्र/रिकन्व्हेंन्स
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : दि चिखली अर्बन को. आप.बॅंक लि.चिखली शाखा बदनापूर तर्फे व्यवस्थापक शाखा बदनापुर योगेश गंगाधर शेरला
लिहून घेणार : शिवाजी ज्ञानदेव शिंदे व सरला शिवाजी शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 197 तपशिल : प्रमाणे शिवाजी ज्ञानदेव शिंदे यानी दि चिखली अर्बन को. आप.बॅंक लि.चिखली शाखा बदनापूर तर्फे व्यवस्थापक शाखा बदनापुर योगेश गंगाधर शेरला यांच्या कडुन रक्कम रुपये 450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3531
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दस्त क्र 3665 दिनांक 03.09.2026 नुसार बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.