Ferfar #9838 · बदनापुर
बदनापुर, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/1
- Talathi
- डि जी गिरी
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा छत्रपती संभाजी नगर
गहाणखत लिहुन देणार : सतिष तेजराव ससाने ,सुवर्णा सतिष ससाने रा. बदनापुर यांनी दुय्यम निबंधक जालना 2(बदनापूर) यांचेकडील दस्त क्रमांक 4080-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1956678.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/1 क्षेत्र 0.0112 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिष तेजराव ससाने ,सुवर्णा सतिष ससाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1956678.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.