Ferfar #12067 · देवगांव
बदनापुर, जालना · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- राजु युसुफ शेख
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
अर्जदार सुभाष लक्ष्मण साबळे यांनी अर्ज देऊन विनंती केली कि, मौजे देवगाव गट क्रमांक 87 मध्ये माझ्या नावे 0 हे 61 आर जमीन आहे, त्यामध्ये माझ्या नावासमोर अ.पा.क नोंद आहे. मी सज्ञान झाल्यामुळे सातबारावरील माझ्या नावासमोरील अ.पा.क नोंद कमी करून सातबारा द्यावे करिता आधार कार्ड झेरॉक्स व रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र अर्जा सोबत जोडून देत आहे असे विनंती केली आहे, दिनांक 20/10/2026 रोजीचे अर्ज प्राप्त झाल्यावरून अ.पा.क नोंद कमी करणेसाठी फेरफार ला नोंद घेण्यात आली, जी मंजूरीस्तव सादर.