सातबारा Watch

← कस्तुरवाडी

Ferfar #1894 · कस्तुरवाडी

बदनापुर, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
राजु युसुफ शेख
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,जालना शाखा बदनापूर तर्फे रमेश नागोराव पाठक गहाणखत लिहुन देणार : प्रशांत पारसमल रुणवाल रा. कस्तुरवाडी यांनी दुय्यम निबंधक जालना 2(बदनापूर) यांचेकडील दस्त क्रमांक 4240-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत पारसमल रुणवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.