सातबारा Watch

← बाजार वाहेगांव

Ferfar #5036 · बाजार वाहेगांव

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
86/1
Talathi
नारायण मोतीराम दध्रे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा बदनापुर, लिहुन देणार : संजय सोनाजी सोनटक्के रा. बाजार वाहेगांव गट नंबर/ सर्वे नंबर 86/1 यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय सोनाजी सोनटक्के , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.