सातबारा Watch

← बाजार वाहेगांव

Ferfar #5039 · बाजार वाहेगांव

बदनापुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
नारायण मोतीराम दध्रे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मुळ मालक देणार भिमराव तेजराव काळे यांची मौजे बाजार वाहेगांव शिवारात गट क्रमांक 92 मध्ये फेरफार क्रमांक 2725 नुसार एक स्वतंत्र विहीर असुन सदरील विहीर हि त्यांनी लिहुन घेणार किशोर भिमराव काळे यांना दुय्यम निंबधक बदनापुर यांच्याकडील दस्त क्रमांक 4188 दिनांक 13/10/2026 नुसार विना मोबदला बक्षीसपत्र करुण दिले आहे दस्त सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली जी सादर.