सातबारा Watch

← बाजार वाहेगांव

Ferfar #5046 · बाजार वाहेगांव

बदनापुर, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
334, 336
Talathi
नारायण मोतीराम दध्रे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 128 दिनांक 22/10/2026 अन्‍वये शे नवाब शे दादाभाई यांची मौजे बाजार वाहेगांव शिवारात गट क्र 334 मध्‍ये त्‍यांच्‍या मालकी हक्‍काची 0 हे 12 आर व गट क्रमांक 336 मध्ये 0 हे 42 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्‍यांनी लिहुन घेणार नशीर नबु शेख यांना गट क्रमांक 334 मधील 0 हे 12 आर व गट क्रमांक 336 मधील 0 हे 42 आर शेतजमीन मुलगा या नात्‍याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.