सातबारा Watch

← ढोकसाळ

Ferfar #1499 · ढोकसाळ

बदनापुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
रमेश इदंलसिंग मारग
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 दस्ताचा प्रकार विहीर अर्जदार मधुकर अण्णाराव गायकवाड रा ढोकसाळ ता बदनापुर जि जालना यांनी अर्ज व गट विकास अधिकारी वर्ग 1 पंचायत समिती बदनापुर यांचे पत्र जा क्र पसब/कृषी/कावि/2020 पंचायत समिती बदनापुर दिनांक 1.10.2026 दाखल करुन विनंती केली की मौजे ढोकसाळ ता बदनापुर जि जालना शिवारातील गट क्र 64 मध्ये मधुकर अण्णाराव गायकवाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजने अंतर्गत एक विहीर स्वतंत्र खोदलेली असुन सदर विहीरीची नोंद घेन्यात यावी असे विनंती अन्वये लिहुन दिले व दाखल केल्यावरुण फेरफार ची नोंद घेन्यात आली जी मंजुरीस्तव सादर.