सातबारा Watch

← भिलपुरी बु ृ

Ferfar #1468 · भिलपुरी बु ृ

बदनापुर, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
राहुल खंडू थोरवे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मा.तहसिलदार बदनापूर, तहसिल कार्यालय बदनापूर यांच्याकडील आदेश जा.क्र. 2026/जमाबंदी/वाटणी/सीआर- 87 दिनांक - 09/10/2026 अन्वये मौजे भिलपुरी बु. ता.बदनापूर जि.जालना येथील गट क्र. 86 मधील खातेदार नीलाबाई तान्हाजी जोशी यांच्या नावे क्षेत्र 01 हे 06 आर शेतजमीन असुन हे संपुर्ण क्षेत्र त्यांनी वाटणीपत्र लिहुन घेणार तुषार प्रभाकर जोशी यांना 01 हे 06 आर शेतजमीन नातू या नात्याने वाटुन दिली. सदर नोंद महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मा.तहसिलदार बदनापूर यांनी पारीत केलेल्या आदेशान्वये नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.