Ferfar #3890 · देवपिंपळगावं
बदनापुर, जालना · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 204
- Talathi
- रमेश इदंलसिंग मारग
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
अर्जदार किसन ज्ञानदेव धामुडे यांनी अर्ज, आधार कार्ड झेरॉक्स, 7/12, टि.सी झेरॉक्स व शपथपत्र दाखल करुन विनंती केली की, मौजे देवपिंपळगांव ता.बदनापुर, जि.जालना शिवारातील गट क्र. 204 मध्ये ऋषीकेश किसन धामुडे अपाक वडील नामे किसन ज्ञानदेव धामुडे अशी नोंद झालेली असुन सदर अपाक नोंद कमी करुन ऋषिकेश किसन धामुडे अशी नोंद त्यांनी सज्ञान असल्याचे अर्ज, आधार कार्ड झेरॉक्स, 7/12, टि.सी झेरॉक्स व शपथपत्र दाखल करुन विनंती केल्याअन्वये व लिहुन दिले आणि दाखल केल्यावरुण फेरफार ची नोंद घेन्यात आली जी मंजुरीस्तव सादर.