Ferfar #2347 · मांजरगांव
बदनापुर, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- कै एफ सुंदर्डे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी यांचे पत्र द्वारा देवगिरी नागरी सहकारी पतसस्था मर्यादित जालना शाखा बदनापुर
लिहून घेणार : पाडुंरगं कडुबा आरयुळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 131 तपशिल : विशेष वसुली अधिकारी यांचे पत्र द्वारा देवगिरी नागरी सहकारी पतसस्था मर्यादित जालना शाखा बदनापुर या संस्थेचे श्री पांडुरंग कडुबा आरसुळ यांच्याकडे 1,04.729.44 रुपयाचा जप्ती बोंजा. - 2196
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.