Ferfar #2355 · मांजरगांव
बदनापुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- कै एफ सुंदर्डे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मा.तहसिलदार बदनापूर, तहसिल कार्यालय बदनापूर यांच्याकडील आदेश संचीका जा.क्र. 2026/जमाबंदी/वाटणी/सीआर-73 दिनांक - 22/08/2026 अन्वये मौजे मांजरगांव ता.बदनापूर जि.जालना येथील गट क्र. 38 मधील खातेदार कांताबाई एकनाथ नन्नवरे यांच्या नावे क्षेत्र 01 हे 00 आर शेतजमीन असुन हया पैकी क्षेत्र त्यांनी वाटणीपत्र लिहुन घेणार 1.संजय एकनाथ नन्नवरे यांना 00 हे 50 आर शेतजमीन मुलगा या नात्याने वाटुन दिली. तसेच वाटणीपत्र लिहुन घेणार 2.बाबूराव एकनाथ नन्नवरे यांना 00 हे 50 आर शेतजमीन मुलगा या नात्याने वाटुन दिली. सदर नोंद महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मा.तहसिलदार बदनापूर यांनी पारीत केलेल्या आदेशान्वये नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.