Ferfar #2356 · मांजरगांव
बदनापुर, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मा.तहसिलदार बदनापूर, तहसिल कार्यालय बदनापूर यांच्याकडील आदेश संचीका क्र. 2026/जमाबंदी/वाटणी/सीआर-72 दिनांक - 22/08/2026 अन्वये मौजे मांजरगांव ता.बदनापूर जि.जालना येथील गट क्र. 77 मधील खातेदार नामदेव रखमाजी चाळगे यांच्या नावे क्षेत्र 00 हे 66 आर शेतजमीन असुन हे संपुर्ण क्षेत्र त्यांनी वाटणीपत्र लिहुन घेणार पवन नामदेव चाळगे यांना क्षेत्र 00 हे 66 आर शेतजमीन मुलगा या नात्याने वाटुन दिली.
तसेच गट क्र. 243 मधील खातेदार नामदेव रखमाजी चाळगे यांच्या नावे क्षेत्र 00 हे 69 आर शेतजमीन असुन हे संपुर्ण क्षेत्र त्यांनी वाटणीपत्र लिहुन घेणार पवन नामदेव चाळगे यांना क्षेत्र 00 हे 69 आर शेतजमीन मुलगा या नात्याने वाटुन दिली. सदर नोंद महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मा.तहसिलदार बदनापूर यांनी पारीत केलेल्या आदेशान्वये नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.