Ferfar #3528 · काजळा
बदनापुर, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/07/2026
मा तहसलिदार बदनापुर यांचे आदेश जा क्र 2026/जमा-1/कावी 62 दिनांक 07/07/2026 अन्वये मजीद अब्दुल वाहीद सौदागर यांनी विनंती केली की खुर्शीद बेगम अब्दुल वाहीद सौदागर यांच्या मालकीची मौजे काजळा शिवारात गट क्रमांक 68/3 मध्ये 0 हे 32 आर शेतजमीन व गट क्रमांक 68/4 मध्ये 0 हे 81 आर शेतजमीन असुन खुर्शीद बेगम अब्दुल वाहीद सौदागर यांनी त्यांच्या हयातीत मुत्युपूर्वी दिनांक 17/12/2025 रोजी मुस्लिम कायद्यांतर्गत आपल्या मुलाच्या नावे नामे मजीद अब्दुल वाहीद सौदागर यांच्या हक्कात उपरोक्त शेतजमीनीचा हिबाबनामा दिला आहे तसेच हिबाबनाम्याचे स्मरणपत्र/यादपत्र आणि घोषणापत्र दिनांक 18/12/2025 रोजी मजीद अब्दुल वाहीद सौदागर यांच्या हक्कात लिहुन दिलेले आहे श्रीमती खुर्शीद बेगम अब्दुल वाहीद सौदागर ह्या दिनांक 21/02/2026 रोजी निधन झाल्या त्यामुळे सदर जमीनीच्या महसुल अभिलेखातुन त्यांचे नाव कमी करुण हिबाबनाम्याद्वारे श्री माजीद अब्दुल वाहीद सौदागर यांचे नाव दाखल करण्यात यावे असा आदेश मा तहसिलदार बदनापुर यांनी पारीत केल्यावरुन सदरील नोंद घेण्यात आली जी सादर.