सातबारा Watch

← अंबड

Ferfar #15680 · अंबड

अबंड, जालना · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
गणेश जगन खरात
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- रत्‍नमाला राधाकिसन मुर्तडकर रा. अंबड(खाता क्रमांक5675) गट/सर्व्हे क्रमांक12, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5892 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0102 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी रत्‍नमाला राधाकिसन मुर्तडकर रा. अंबड(खाता क्रमांक5675) गट/सर्व्हे क्रमांक12, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5892 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी त्याच्या मुलास व मुलीस वाटणीपत्राने लिहुन घेणार:- वैशाली जिवनकुमार गोरे , (खाता क्रमांक :-9846)गट/सर्व्हे क्रमांक 12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0102 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गणेश राधाकिसन मुर्तडकर , (खाता क्रमांक :-9847)गट/सर्व्हे क्रमांक 12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना 100 रु बॉंड वर विनामोबदला वाटणीपत्र करून दिले. दस्त क्रमांक03 AB 835000 दिनांक 24/07/2024 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.