सातबारा Watch

← चिकणगांव

Ferfar #2323 · चिकणगांव

अबंड, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-15
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
किशोर शिवनाथ गायकवाड
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था म जालना शाखा जालना तर्फे बाबुराव बालचंद राठोड गहाणखत लिहुन देणार : आनिरुद्ध भिकाजी खांडेभराड रा. चिकणगांव यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 5883-2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनिरुद्ध भिकाजी खांडेभराड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.