Ferfar #1656 · कौचलवाडी
अबंड, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 816
- Talathi
- लोणीकर धम्मानंद संतराम
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जालना, रोहीलागड
लिहुन देणार : धरमसिंग अंबरसिंग काकरवाल रा. कौचलवाडी यांनी दिनांक 07/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 50000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 816 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धरमसिंग अंबरसिंग काकरवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक विशेष वसुली अधिकारी जा क्र ७०९/१०७ (१०) स्थावर मालमत्ता जप्ती आदेश नरसिंग पन्नू नागलोत यांचे जमीनदार यांचे नावे थकीत कर्ज रक्कम १६७९५ चा आदेश दिनांक 07/10/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.