Ferfar #1657 · कौचलवाडी
अबंड, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 875
- Talathi
- लोणीकर धम्मानंद संतराम
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जालना, रोहिलागड
लिहुन देणार : कचरु शिवलाल गुसिंगे रा. कौचलवाडी यांनी दिनांक 07/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 50000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 875 क्षेत्र 0.2050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कचरु शिवलाल गुसिंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक विशेष वसुली अधिकारी महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या जालना जा क्र ७१०/१०७(१०) स्थावर मालमत्ता आदेश दिनांक ०९/१०/२०२६ श्री नरसिंग पन्नू नागलोत यांचे जामीनदार यांचे नावे रक्कम १६७३५ बोजा दाखल दिनांक 07/10/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.