Ferfar #1113 · लेंभेवाडी
अबंड, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-04
- Objection until
- 2026-09-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 1633/1
- Talathi
- प्रदीप श्रीकांत शिलवंत
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/09/2026
लिहुन घेणार : शालीवाहन नागरी सहकारी पतसंस्था मर्या पैठण, .
लिहुन देणार : नवनाथ धोंडीबा बुरकुल सहकर्जदार श्री कैलास धोंडीबा बुरकुल गट नंबर/ सर्वे नंबर 1633/1 यांनी दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.12 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ धोंडीबा बुरकुल सहकर्जदार श्री कैलास धोंडीबा बुरकुल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 131/ 2026 दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.