Ferfar #1694 · नांदी
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-16
- Objection until
- 2026-10-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 216
- Talathi
- रूपाली विनोद यादव
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026
लिहुन घेणार :-1.स. मन्सुर स. रसुल 2.आजीम लाला सय्यद
लिहुन देणार 1.स. जावेद सांडू
मौजे नांदी ताः अंबड येथील जमीन गट नंबर २१६ क्षेत्र ०२ हे. २७ आर आकार ०३ रुपये ४५ पैसे यामधील फेरफार क्रमांक ११५२ अन्वये नोंद असलेल्या समाईक विहीरी मथील माझा विहीर व पाणी घेण्याचा संपुर्ण तेहतीस पैसे हिस्सा जो खरेदीदार नंबर १ स. मन्सुर स. रसुल यांना विहीर व पाणी घेण्याचा १६.५० पैसे हिस्सा तसेच खरेदीदार नंबर २ आजीम लाला सय्यद यांना विहीर व पाणी घेण्याचा १६.५० पैसे हिस्सा असा तेहतीस पैसे विहीर व पाणी घेण्याचा माझा संपुर्ण हिस्सा लिहुण घेणार यांना माझा संपुर्ण मालकी हक्क, दुय्यम निबंधक अंबड यांच्याकडील नोंदणी खत खरेदीखत क्रमांक 4357 दिनांक 30/6/2026 प्रमाणे कायम खरेदीखत करून दिले त्यावरून घेणार यांच्या नावे सामाईक विहिरीची नोंद घेण्यात आली जी मंजुरीसत्व सादर