सातबारा Watch

← जामखेड

Ferfar #10725 · जामखेड

अबंड, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
1686
Talathi
अविनाश पांडुरंग देवकर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- दगडु आसाराम भोजणे रा. जामखेड(खाता क्रमांक574) गट/सर्व्हे क्रमांक1686, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी नात्याने नातु वाटणीपत्राने लिहुन घेणार:- करण अशोक भोजने , (खाता क्रमांक :-15448)गट/सर्व्हे क्रमांक 1686 लागवडीयोग्य क्षेत्र 1.100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी सार्थक अशोक भोजने , (खाता क्रमांक :-15697)गट/सर्व्हे क्रमांक 1686 लागवडीयोग्य क्षेत्र 1.090 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आपसातील सामंजस्याने व विनामोबदला वाटून दिली आहे. सदर जमिनीचा १००/- रु. स्टँप पेपर वरील वाटणीपत्रांच्या आधारे प्रत्यक्ष मालकी हक्क व ताबा पूर्वीच सुपूर्द करण्यात आला आहे. सदरचे वाटणीपत्र महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५[२] ला तसेच मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी याचिका क्र. २८१५ / २००२ श्री अरविंद यशवंतराव देशपांडे विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या प्रकरणी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र. जमीन ०७/२०१४/प्र.क्र. १३० / ज-१ दि. १६ जुलै २०१४ च्या आधारे अधिकार अभिलेखात स्वतंत्र नोंद घेण्यास पात्र ठरत असल्याने, भविष्यात मुद्रांक शुल्क भरण्याची वेळ आल्यास त्यास अधीन राहून सदरची फेरफार नोंद घेतली असे.