Ferfar #10731 · जामखेड
अबंड, जालना · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1958
- Talathi
- अविनाश पांडुरंग देवकर
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026लिहून देणार: घनशाम राजाराम पांढरे
लिहून घेणार: बळीराम राजाराम पांढरे
मौजे जामखेड, ता. अंबड, शिवारातील वडीलोपार्जीत कुटुंबातील शेतजमीनीचे वाटणीचे स्मरणपत्र लिहून घेणार व देणार यांच्या संयुक्त मालमत्तेच्या पुर्वीच वाटण्या झालेल्या असल्याने त्यानुसार राजस्व कागदोपत्री नोंद व्हावी म्हणून हे विनामोबदला वाटणी स्मरणपत्र शपथेवर लिहून देत आहे की, मौजे जामखेड येथील शेतजमीन गट नंबर 1958 मधील लिहून देणार घनशाम राजाराम पांढरे यांनी क्षेत्र 0 हे 37 आर जमीनीपैकी माझा भाऊ बळीराम राजाराम पांढरे यांना क्षेत्र 0 हे 20 आर जमीन स्वतंत्रपणे वाटून दिली, आपसातील सामंजस्याने व विनामोबदला वाटून दिली आहे. सदर जमिनीचा ५००/- रु. स्टँप पेपर क्रमांक DG 826361 वरील वाटणीपत्रांच्या आधारे प्रत्यक्ष मालकी हक्क व ताबा पूर्वीच सुपूर्द करण्यात आला आहे. सदरचे वाटणीपत्र महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५[२] ला तसेच मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी याचिका क्र. २८१५ / २००२ श्री अरविंद यशवंतराव देशपांडे विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या प्रकरणी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र. जमीन ०७/२०१४/प्र.क्र. १३० / ज-१ दि. १६ जुलै २०१४ च्या आधारे अधिकार अभिलेखात स्वतंत्र नोंद घेण्यास पात्र ठरत असल्याने, भविष्यात मुद्रांक शुल्क भरण्याची वेळ आल्यास त्यास अधीन राहून सदरची फेरफार नोंद घेतली असे.