Ferfar #10732 · जामखेड
अबंड, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1169
- Talathi
- अविनाश पांडुरंग देवकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद ना स प मर्या जालना , शा अंबड
लिहुन देणार : नाथा नामदेव निलाखे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 1169 यांनी दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50932/-जप्ती बोजा घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वामी विवेकानंद ना स प मर्या जालना , शा अंबड
, यांनी विशेष वसूली अधिकारी यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र 497/107/(10)/स्था.मा.जप्ती आदेश दिनांक 07/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50932/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.