सातबारा Watch

← भोकरवाडी

Ferfar #1032 · भोकरवाडी

अबंड, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1313
Talathi
प्रदीप श्रीकांत शिलवंत
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार: रामेश्‍वर बन्‍सी पदमुले लिहून घेणार: 1) प्रयागबाई रामेश्वर पदमुले मौजे भोकरवाडी, ता. अंबड, शिवारातील वडीलोपार्जित कुटुंबातील शेतजमिनीचे वाटणी स्मरणपत्र लिहून घेणार व देणार यांच्या संयुक्त मालमत्तेच्या पूर्वच वाटण्या झालेल्या असल्याने त्यानुसार महसूल कागदोपत्री नोंद व्हावी म्हणून हे विनामोबदला वाटणी स्मरणपत्र शपथवर लिहून देत आहे की, मौजे भोकरवाडी येथील शेतजमीन गट नंबर 1313 मधील लिहून देणार रामेश्‍वर बन्‍सी पदमुले यांनी क्षेत्र 00 हे 69 आर संपुर्ण जमीन लिहून घेणार 1) प्रयागबाई रामेश्वर पदमुले यांना क्षेत्र 00 हे 69 आर जमीन स्वतंत्रपणे वाटून दिली, आपसतील सामंजस्याने व विनामोबदला वाटून दिली आहे. सदर जमिनीचा 500/- रु. स्टॅम्प पेपर क्रमांक DE 661374 वरील वाटणीपत्रांच्या आधारे प्रत्यक्ष मालकी हक्क व ताबा पूर्वीच सुपूर्द करण्यात आला आहे. सदरचे वाटणीपत्र महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५[२] ला तसेच मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी याचिका क्र. २८१५ / २००२ श्री अरविंद यशवंतराव देशपांडे विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या प्रकरणी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र. जमीन ०७/२०१४/प्र.क्र. १३० / ज-१ दि. १६ जुलै २०१४ च्या आधारे अधिकार अभिलेखात स्वतंत्र नोंद घेण्यास पात्र ठरत असल्याने, भविष्यात मुद्रांक शुल्क भरण्याची वेळ आल्यास त्यास अधीन राहून सदरची फेरफार नोंद घेतली असे.