सातबारा Watch

← पिंपरखेड खु.

Ferfar #1904 · पिंपरखेड खु.

अबंड, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
शितल गणेश सराटे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- आत्माराम बाबासाहेब हजारे, रा. पिंपरखेड खु. (खाता क्रमांक 18) मौजे पिंपरखेड खु. गट/सर्व्हे क्रमांक 72, लागवडीयोग्य क्षेत्र 1.96 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणी करून दिली . वाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1.शिवम आत्माराम हजारे, रा. पिंपरखेड खु, (खाता क्रमांक :- 1441) गट/सर्व्हे क्रमांक 72, लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. 2.नितीन आत्माराम हजारे, रा. पिंपरखेड खु, (खाता क्रमांक :- 1442) गट/सर्व्हे क्रमांक 72, लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. हे ,अर्जदार यांचे कडील वाटणीपत्र रुपये 100 चे बाँड पेपर क्रमांक नं 77AB 187867. दिनांक 26/10/2026 प्रमाणे वरून विनामोबदला वाटनी पत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.