सातबारा Watch

← चिंचखेड

Ferfar #4903 · चिंचखेड

अबंड, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
पी डी तायडे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , जामखेड ता,अंबड जी जालना लिहुन देणार : मेनका ज्ञानेश्वर राठोड रा. चिंचखेड गट नंबर/ सर्वे नंबर 167 रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मेनका ज्ञानेश्वर राठोड , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.