सातबारा Watch

← चिंचखेड

Ferfar #4916 · चिंचखेड

अबंड, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
315
Talathi
पी डी तायडे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : वर्धमान नागरी सह पतसंस्था मर्या लिहून घेणार : किशोर आप्पासाहेब साळे यांनी सर्व्हे क्रमांक : 315 तपशिल : दिनांक 01/02/2023 रोजी वर्धमाननगरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद चा किशोर अप्पासाहेब साळे   यांच्या नावे र.रु. 165000/- कर्ज. - 4252 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.