Ferfar #1642 · राहूवाडी
अबंड, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- पी डी तायडे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , जामखेड ता,अंबड जी जालना
लिहुन देणार : रमेश धन्नु जाधव रा. राहुवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 82 यांनीरक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.90 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश धन्नु जाधव , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.