Ferfar #1675 · राहूवाडी
अबंड, जालना · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , जामखेड ता,अंबड जी जालना
लिहुन देणार : सुखलाल लूखा राठोड रा. गट नंबर/ सर्वे नंबर 77, 84 यांनी रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.95 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुखलाल लूखा राठोड , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.