सातबारा Watch

← आलमगांव

Ferfar #1612 · आलमगांव

अबंड, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
कोल्हे मिरा सखाराम
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गोलापांगरी लिहून घेणार : आन्‍नासाहेब धनाजी शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 152 तपशिल : दिनांक 11/07/2016 रोजी महाराष्‍ट्र ग्रामीण बॅक शा गोलापांगरी चा आन्‍ना धनाजी शेळके यांच्या नावे र.रु.370000/- कर्ज. - 1115 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.