Ferfar #4138 · शेवगा
अबंड, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक, अंबड
लिहुन देणार : शेख नसीर शेख नुरोद्दीन रा. शेवगा यांनी दिनांक 18/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114,116 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख नसीर शेख नुरोद्दीन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 115 दिनांक 18/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.