Ferfar #3648 · हस्तपोखरी
अबंड, जालना · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 223
- Talathi
- डमाळे भरत गणेशराव
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026अर्जदार सौरभ अंकुश शिंदे यांनी अर्ज दिला की, जमीन./ग.न 223 क्षेत्र 1 हे 13 चे 7/12 सदरी सौरभ अंकुश शिंदे अ.पा.क वडील अंकुश तातेराव शिंदे करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड,टि सी, ची सत्यप्रत केले वरून अ.पा.क.शेर कमी केला असे.