सातबारा Watch

← लालवाडी

Ferfar #4123 · लालवाडी

अबंड, जालना · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
विवेक विष्‍णु गोसावी
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मदन रमेश बगाटे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मधूकर रमेश बगाटे ऐवजी मदन रमेश बगाटे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अबंड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026 दि. 27/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- 6-12,2026/श्रावण 15-21,शके 1948 अन्वये मधूकर रमेश बगाटे ऐवजी मदन रमेश बगाटे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .