सातबारा Watch

← लालवाडी

Ferfar #4124 · लालवाडी

अबंड, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
124, 162, 163
Talathi
विवेक विष्‍णु गोसावी
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : कॅनरा बँक , अंबड लिहुन देणार : संतोष रामभाऊ उगले रा. लालवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 124, 162, 163 यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 123 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.33 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष रामभाऊ उगले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 123 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.