Ferfar #4125 · लालवाडी
अबंड, जालना · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक , अंबड
लिहुन देणार : सचिन हरीभाउ उगले रा. लालवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 163, 164 यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 123 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 185000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.05 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन हरीभाउ उगले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 123 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 185000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.