सातबारा Watch

← लालवाडी

Ferfar #4128 · लालवाडी

अबंड, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
विवेक विष्‍णु गोसावी
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : केनरा बँक , शाखा अंबड लिहुन देणार : संभाजी सत्वधीर शिंदे रा. लालवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 62 यांनी दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी सत्वधीर शिंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.