Ferfar #3536 · पानेगांव
अबंड, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- सचिन सुभाष हिवाळे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा -1/कावी-सीआर- 155
आदेश दिनांक : 06/10/2026
मा. तहसीलदार तथा मामलेदार, अंबड यांच्याकडील अर्धन्यायीक आदेश जा.क्र.२०२६/जमा-१/कावी-सीआर-१५५ दिनांक ०६/१०/२०२६ अन्वये मौजे पानेगाव, ता. अंबड येथील गट क्र. ५९ मधील क्षेत्र ०.२४ आर जमिनीबाबत नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. २७५/८९ दि. २३/०१/१९८९ नुसार मयत लिहून देणार सखाराम किसन घुगे यांच्या एकूण मालकीच्या १.१८ आर क्षेत्रापैकी, लागवडीयोग्य ०.२४ आर क्षेत्र मयत बारकु म्हसु आपुट नावे खरेदी फेर घेऊन, आदेशातील निर्देशानुसार त्यांचे नाव अधिकार अभिलेखात (७/१२) दाखल करण्यात येत आहे.