सातबारा Watch

← पानेगांव

Ferfar #3543 · पानेगांव

अबंड, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
155, 156
Talathi
सचिन सुभाष हिवाळे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शा. राणीऊंचेगाव लिहुन घेणार : परमेश्वर दामोधर नवले यांनी सर्व्हे क्रमांक 155 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा ८०००० परमेश्‍वर दामोधर कडे बॅंक ऑफ महाराष्‍ट्र शा राणीउंचेगाव सर्व्हे क्रमांक 155 वर फेरफार क्रमांक 1416 ने घेतलेला बोजा 25,000/- परमेश्वर व कारभारी दामोधर कडे बॅक ऑफ महाराष्ट्र शा राणी उंचेगाव पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.