सातबारा Watch

← दहिपुरी

Ferfar #4229 · दहिपुरी

अबंड, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-03
Objection until
2026-09-18
Certified
—
Gat / Survey
334
Talathi
ईश्‍वरदास अर्जुनराव पावसे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/09/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : 2024/आरओ आर/अपील-४४ आदेश दिनांक : 02/02/2026 वरील मा.उपविभागीय अधिकारी अंबड यांचे आदेश नुसार मौजे दहीपुरी येथील गट क्र ३३४ मधील फेरफार क्र ३९२५ हा मा.जिल्हा न्यायालय अंबड येथील R.C.A.०८/२०२२ च्या अंतिम निकालाच्या अधीन असल्या बाबत सदर गटाच्या इतर अधिकारात सदर नोंद घेतली .