Ferfar #4276 · दहिपुरी
अबंड, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- ईश्वरदास अर्जुनराव पावसे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था म. जालना शाखा अंबउ तर्फे शाखा व्यवस्थापक विनोद तुकाराम कांबळे . .
गहाणखत लिहुन देणार : अनिता नरहारी मोरे रा. दहिपुरी यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 6964-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता नरहारी मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.