सातबारा Watch

← दहिपुरी

Ferfar #4281 · दहिपुरी

अबंड, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
ईश्‍वरदास अर्जुनराव पावसे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा जालना गहाणखत लिहुन देणार : अमोल गोपीचंद दिडपोळे रा. दहिपुरी यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 7085-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल गोपीचंद दिडपोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.