सातबारा Watch

← पारनेर

Ferfar #3394 · पारनेर

अबंड, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
52/2
Talathi
राजेश्वर जगन्नाथ वैद्य
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सुंदरम फायनान्स लि. शाखा जालना गहाणखत लिहुन देणार : कैलासचंद्र घन्सीराम चौधरी रा. पारनेर यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 6484-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/2 क्षेत्र 0.0585 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलासचंद्र घन्सीराम चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.