सातबारा Watch

← शिरनेर

Ferfar #3187 · शिरनेर

अबंड, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
254
Talathi
डोनगावकर मारोती पुंडलीकराव
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहुन घेणार : वसंतराव नाईक महामंडळ जालना, जालना लिहुन देणार : अशोक गणपत पवार रा. शिरनेर गट नंबर/ सर्वे नंबर 254 यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.06 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक गणपत पवार , यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.विजाभज/जि.का.जालना/40/2026-27 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.