Ferfar #3207 · शिरनेर
अबंड, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- डोनगावकर मारोती पुंडलीकराव
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : कॅनरा बॅंक शाखा अंबड , ता. अंबड जि. जालना
लिहुन देणार : जिजाबाई शहादेव बघाटे रा. शिरनेर गट नंबर/ सर्वे नंबर 55 यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.16 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जिजाबाई शहादेव बघाटे , यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.