सातबारा Watch

← वडी लासुरा

Ferfar #1225 · वडी लासुरा

अबंड, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
31, 36
Talathi
प्रशांत भागवत हरिश्चंद्रे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा वडीगोद्री ता. अंबड गहाणखत लिहुन देणार : रुख्मीनबाई राजेश पिठोरे रा. वडी लासुरा यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 7045-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31, 36 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुख्मीनबाई राजेश पिठोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.